संजय गांधी निराधार योजना ही निराधार व्यक्तींसाठी साठी राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येते sanjay gandhi niradhar yojana.
ही मदत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते. मात्र आता ही पद्धत बदलून डीबीटी प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून द्यावे लागणार आहे याची शेवटची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे.
जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेसाठी पात्र आहे अशा लाभार्थ्यांना पहिले आर्थिक मदत देण्यात येत होती हीच आर्थिक मदत आधार या लाभार्थ्यांना डीबीटी प्रणाली द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे डीबीटी द्वारे हे अनुदानित पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
या संदर्भात अधिकृत बातमी सुद्धा आलेली आहे जर तुम्हाला ही बातमी बघायची असेल तर लेखाच्या शेवटी तुम्ही बातमी बघा असे बटन दिसेल या बटणावर क्लिक करून तुम्ही ही बातमी डाऊनलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवली जाणारी एक योजना आहे.
sanjay gandhi niradhar yojana 30 मे आहे शेवटची तारीख
जे पात्र लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत अशा लाभार्थ्यांना त्यांची कागदपत्रे ही लवकरात लवकर जमा करून द्यावे लागणार आहे हे कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 अशी आहे.
यासाठी कोणते कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहे व कशा पद्धतीने जमा करावे लागणार आहे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
अपडेट केलेले आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक अशा प्रकारची काही कागदपत्रे तुम्हाला ही जमा करावे लागणार आहे यामध्ये ज्या बँकेमध्ये तुमचे मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेमध्ये हे योजनेचे पैसे निधी डीबीटी प्रणाली द्वारे जमा करण्यात येणार आहे.
आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला लिंक नसेल तर हे डीबीटी प्रणाली द्वारे पैसे तुम्हाला मिळणार नाही. (sanjay gandhi niradhar yojana)
कागदपत्रे कुठे जमा करावे
ही माहिती जर आपल्याला झालीच आहे की या योजनेसाठी आपल्याला बरेचशे कागदपत्रे जमा करावे लागणार आहे व हे कागदपत्रे आपल्याला 30 मे 2024 च्या आत मध्ये जमा करावे लागणार आहे परंतु हे कागदपत्रे कोठे जमा करावी बघूया ही माहिती खालील प्रमाणे.
जर तुम्ही वरील दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे तुमच्या गावातील तलाठ्याकडे जमा करावे लागणार आहे किंवा तुम्ही हे कागदपत्रे तुमच्या तहसील कार्यालय मध्ये सुद्धा जमा करू शकतात.
असे आवाहन करण्यात आलेले आहे. हे आवाहन सोहम वायाळ (जिल्हाधिकारी) यांनी केलेली आहे.
जर तुम्ही अजूनही संजय गांधी निराधार योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही योजना खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक मदत करते जर तुम्हालाही आर्थिक मदत हवी असेल तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करून घेऊ शकता.
संजय गांधी लढण्यासाठी नोंदणी कशी करावी व कोठे करावी यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.