पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दिनांक 10 जून 2024 ला नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला या संदर्भात जीआर हवा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे व कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण निघाले का मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
ग्रामीण भागाकडे जास्त प्रमाणात लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के मकान राहत नाही बरेच लाभार्थी आजही कुणाच्या घरात किंवा कच्च्या माकानांमध्ये राहतात.
ही समस्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे.
हे घरकुल कोणत्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे काही कागदपत्रे आवश्यक आहे का व कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मोदी आवास योजना असा घ्या लाभ
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले होते यामध्ये नरेंद्र मोदींनी लिहिलेले होते की मोदी आवास योजनेचा विस्तार करत तीन करोड नवीन घर वितरित करण्यात येणार आहे.
हे तीन करोड नवीन घर गावामध्ये आणि शहरांमध्ये वितरित करण्यात येणार आहे यामुळे ज्या लाभार्थ्यांकडे अजूनही पक्के मकान नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत शासनाचा जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. हा जीआर दिनांक 10 जून 2024 ला महाराष्ट्र शासन इतर मागास कल्याण विभाग अंतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे.
जीआर मधील शासन शुद्धिपत्रक मध्ये दिलेल्या माहितीनुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
मागच्या वेळेस जे लाभार्थी रिजेक्ट झाली होती किंवा यादीत नाव असूनही आपोआप रिजेक्ट झालेले लाभार्थी
ज्या लाभार्थ्यांची नाव आवास प्लस मध्ये प्रतीक्षा यादी मध्ये होती असे लाभार्थी
जिल्हा निवड समितीने शिफारस केलेली लाभार्थी.
या ऐवजी राज्यातील ग्रामीण भागातील मागास प्रवर्ग व भटकत्या व विभक्त जाती जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतर्फे झालेली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला जीआर हवा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटनचे त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
जीआर डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ही संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता.