शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मिळणार 10 हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. हे अनुदान किती मिळेल व कशा पद्धतीने मिळणार बघा संपूर्ण माहिती.
दिनांक 29 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवधथन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
हे अनुदान कशाप्रकारे व कोणत्या पद्धतीने देण्यात येणार आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत जर तुम्हाला या माहितीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे या डाउनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
मिळणार 10 हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सन 2023 मध्ये खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्याबाबत चा हा शासन निर्णय आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हे अनुदान देण्यात येणार आहे. 2023 24 मध्ये खरीप पणन हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
त्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यास एक हजार रुपये सरसकट तसेच 0.2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार हे अनुदान विपरीत करण्यात येणार आहे.
शासन निर्णय बघा
दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सन 2023 मधील खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास त्या सकट एक हजार रुपये व 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास त्यांच्या क्षेत्रानुसार अनुदान देण्यात येईल. जे की प्रति हेक्टर पाच रुपये इतकी असणार आहे यासाठी मर्यादा ही 2 हेक्टरची असणार आहे.
हे अनुदान वितरित करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548.34 कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे व तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 2646.34 एका निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण 4198.68 कोटी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे. मिळणार 10 हजार अनुदान.
कोणते शेतकरी आहे पात्र
सन 2023 मध्ये सोयाबीन व कापूस या पिकाची पीक पाहणी नोंदणीकृत शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक हंगाम 2023 मध्ये ही पीक पाहणी केलेली नसेल असे शेतकरी या ठिकाणी पात्र ठरविण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे ई पीक पाहणी पोर्टलवर क्षेत्र दाखविले गेले आहे त्याच प्रमाणावर अनुदान देण्यात येणार आहे. देय अनुदान हे फक्त खरीप हंगाम 2023 साठी लागू राहणार आहे.
अनुदान वितरित करण्याच्या कार्यपद्धती अद्यापही कळविण्यात आलेल्या नाही. यासाठी एक स्वतंत्र जीआर महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देऊ शकतो. जीआर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावरती क्लिक करा.