लाडका भाऊ योजना अंतर्गत जर तुमची नोंदणी झालेली असेल तर आता तुम्ही कंपनीमध्ये कामासाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला ही कोणत्याही कंपनीमध्ये अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचा असेल तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
काही दिवसांपूर्वी लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बऱ्याच युवकांनी यासाठी अर्ज केले होते.
ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे आता ते कोणत्याही कंपनीमध्ये जॉब साठी अर्ज करू शकतात.
हा अर्ज कसा करायचा कोठे करायचा यासाठी काही कागदपत्रे लागणार आहे का? ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की होता जेणेकरून जे नोंदणीकृत लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
लाडका भाऊ योजना अर्जाची ऑनलाईन पद्धत बघा
या योजनेचा लाभ तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.हा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
या ठिकाणी जर तुम्ही पहिले नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी जॉब साठी अप्लाय करता येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगिन करायचे आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाइल दिसेल. येथून कोणत्याही जॉब साठी आपला कसे करायचे ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
तुमच्या प्रोफाईल च्या डाव्या बाजूला तिसऱ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
तुम्ही तुम्हाला कोणता जॉब हवा आहे की या ठिकाणी निवडू शकता किंवा सर्च सुद्धा करू शकतात.
तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून जर तुम्ही सर्च केले तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जितके जॉब उपलब्ध आहे तेवढे जॉब तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल.
यापैकी तुम्ही कोणत्याही जॉब साठी अप्लाय करू शकता त्यासाठी फक्त काही अटी व शर्ती आहे या अटी आणि शर्ती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला भरपूर जॉब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यापैकी ज्या जॉब साठी तुम्ही सक्षम असाल व ज्या जॉब साठी तुम्ही पात्र असाल त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
दहावी पास बारावी पास व ग्रॅज्युएट झालेल्या लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या श्रेणीची जॉब उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तुम्हाला ज्या जॉब साठी अप्लाय करायचा असेल त्या जॉब समोर आपला असे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि टर्म्स अँड कंडिशन या वाचून एक्सेप्ट करा.
जसेही तुम्ही अप्लाय बटणावर क्लिक करा आणि अटी व शर्ती मान्य करा तसेच तुमचे आपल्या सक्सेसफुली अशी दाखवील म्हणजेच तुमचा अर्ज याठिकाणी झालेला आहे.
तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा रद्द झाला हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलच्या डाव्या साईटच्या चौथ्या पर्यावरण म्हणजेच आपला स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता.