कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे जे शेतकरी कर्जाची नियमितपणे प्रत्येक करतात अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.
या यादीमध्ये तुमचे नाव आहे का जर तुमचे नाव असेल तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अनुदान मला कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की असेल.
जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे मात्र यासाठी पात्र शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली असावी तरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अथवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पात्र ठरणार नाही.
लाभ घेण्यासाठी ई केवायसी कशी करायची व कुठे करायची ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ही केवायसी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. सीएससी केंद्रावर ई केवायसी कशी करावी बघा खालीलप्रमाणे.
५० हजार रुपये अनुदान मिळणार ई केवायसी करा सीएससी द्वारे
सीएससी चालकाने सी एस सी आय डी लॉगिन करून घ्यायची आहे.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन लाभ योजना या पोर्टलवर तुम्हाला यायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला आधार ऑथेंटीकेशन ची यादी दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यातील असा त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.
शेतकऱ्याची ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत यामध्ये पहिला आहे वैशिष्ट्य क्रमांक आणि दुसरा म्हणजे आधार क्रमांक.
वैशिष्ट्य क्रमांक हा तुम्हाला यादीमध्ये मिळेल किंवा तुम्ही या ठिकाणी आधार क्रमांक टाकून सुद्धा ही ई केवायसी करू शकता.यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून तुम्ही याठिकाणी सर्च करा.
आता या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दाखवलेली या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचा आधार क्रमांक सुद्धा दाखवण्यात येईल.
या ठिकाणी जी माहिती दाखवण्यात येत आहे तीच माहिती शेतकऱ्याला तुम्हाला विचारायचे आहे जर ही माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला या पुढील प्रक्रिया करायची आहे.
त्यानंतर सिलेक्ट या रकान्यामध्ये क्लिक करायचे आहे आणि लोन अमाऊंट ची आहे की एक्सेप्टेबल आहे का ही माहिती तुम्हाला शेतकऱ्याला विचारून घ्यायची आहे जर माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला yes या बटणावरती क्लिक करायचे आहे.
या ठिकाणी आता केवायसी करायची आहे त्यामुळे खाली शेतकऱ्याचा चालू मोबाईल क्रमांक खालच्या चौकटीमध्ये टाका. या ठिकाणी अटी आणि शर्ती तुम्हाला मान्य करावे लागणार आहे. यानंतर आधार इकेवासी या हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा.
आता या ठिकाणी तुम्हाला ज्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक दाखवण्यात येईल तो आधार क्रमांक बरोबर असल्याची खात्री करा.
केवायसी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एक म्हणजे ओटीपी आणि दुसरा म्हणजे बायोमेट्रीक.
यानंतर पुढील प्रक्रिया करून तुम्ही ही केवायसी पूर्ण करू शकता मी नंतर तुम्हाला केवायसी पूर्ण झाल्याची प्रिंट काढायची आहे आणि शेतकऱ्याकडे द्यायची आहे.