रेशन धारकांसाठी ही खूप मोठी बातमी आहे रेशन कार्ड वर तांदूळ होणार बंद या ऐवजी मिळणार नऊ वस्तू या वस्तू कोणत्या आहे व ही तांदूळ कोणत्या लाभार्थ्यांची बंद होणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
केंद्र शासनाकडून 90 कोटी रेशन धारकांना मोफत धान्य वितरित करण्यात येते हे धान्य प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येकी दोन महिन्याला वितरित करण्यात येते. या धान्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना तांदूळ गहू व इतर बरेच धान्य देण्यात येते.
हे धान्य प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्याला गावातील धान्य वितरित करणाऱ्या दुकानावर जाऊन रेशन कार्ड दाखवून हे धान्य लाभार्थी प्राप्त करत असतो यामध्ये गहू तांदूळ व इतर काही धान्य लाभार्थ्याला वितरित करण्यात येते.
या मोफत मिळणाऱ्या धान्यामध्ये आता लाभार्थ्यांना तांदूळ मिळणार नाही मोफत तांदूळ वितरण बंद करण्यात येणार आहे या ऐवजी लाभार्थ्याला दुसऱ्या वस्तू मिळणार आहे या दुसऱ्या वस्तू कोणत्या आहे कशाप्रकारे मिळणार आहे व कोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे ही संपूर्ण माहिती बघा खालील प्रमाणे.
रेशन कार्ड वर तांदूळ होणार बंद याऐवजी मिळणार या ९ वस्तू
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार आत रेशन कार्ड वर मिळणारे मोफत तांदूळ वितरण बंद करून या ऐवजी लाभार्थ्याला या ९ वस्तू देण्यात येणार आहे.
लाभार्थ्याला तांदळा ऐवजी गहू डाळी हरबरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले या जीवनावश्यक ९ वस्तू लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
वरील ९ वस्तू पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून वितरित करण्यात येणार आहे.म्हणजेच पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांचे तांदूळ बंद करण्यात येणार आहे.
जर तुम्हाला तुमची रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर अगदी काही क्षणात डाऊनलोड करायचे असेल सर आता तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.