ई श्रम कार्ड ई केवायसी करा मिळेल 2 लाखापर्यंत लाभ

ई श्रम कार्ड ई केवायसी करा

ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी भरपूर लाभार्थ्यांनी काढलेले आहे या कार्ड अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन लाखांपर्यंत लाभ सुद्धा देण्यात येतो यासाठी ई श्रम कार्ड ई केवायसी करणे आहे आवश्यक. तुमच्याकडे जर हे ई श्रम कार्ड नसेल तर हे कार्ड कसे काढायचे ही माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा. या अंतर्गत तुम्हाला दोन लाखापर्यंत लाख व … Read more

लाडकी बहीण योजना अर्ज तारीख वाढवण्यात आली

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिला लाभार्थ्यांची फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे किंवा ज्या महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता परत एक जीआर निर्मित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्याअंतर्गत दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एक म्हणजेच … Read more

रेशन कार्ड डाउनलोड करा ऑनलाईन पद्धतीने

रेशन कार्ड डाउनलोड करा

आता तुम्ही तुमचे रेशन कार्ड अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकता. (रेशन कार्ड डाउनलोड करा ऑनलाईन पद्धतीने) रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे त्यासाठी कोणते ॲप तुम्हाला वापरावे लागणार आहे व यासाठी कोणती प्रक्रिया आहे ही माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. हे … Read more

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे जे शेतकरी कर्जाची नियमितपणे प्रत्येक करतात अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का जर तुमचे नाव असेल तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अनुदान मला कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू मिळणार ३००० रुपये

मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू

ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाणारी हीमुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे जर तुमच्या घरातही कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत आता फॉर्म भरणे सुरू झाले आहे ज्या पात्र लाभार्थ्याला या योजनेचा … Read more

नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता कधी मिळणार जीआर बघा

नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता

शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय चांगल्या प्रकारची बातमी आहे नमो शेतकरी योजना अंतर्गत जो चौथा हफ्ता आहे तो आता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता वितरित करण्याबाबत जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे या जीआर मध्ये किती निधी वितरित करण्यात येणार आहे व हा निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील … Read more

मुख्यमंत्री योजनादूत भरती

मुख्यमंत्री योजनादूत भरती

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही एक नवीन पोस्ट काढण्यात आलेली आहे .मुख्यमंत्री योजनादूत भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण 50 हजार जागांची भरती काढण्यात येणार आहे. या संदर्भातला जीआर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. योजनादूत नेमकं काय आहे यासाठी कोणते कागदपत्रे लागणार अर्ज कसा करायचा यासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला … Read more

लाडका भाऊ योजना कोणत्याही कंपनीमध्ये जॉब साठी अर्ज करा

लाडका भाऊ योजना

लाडका भाऊ योजना अंतर्गत जर तुमची नोंदणी झालेली असेल तर आता तुम्ही कंपनीमध्ये कामासाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला ही कोणत्याही कंपनीमध्ये अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचा असेल तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. काही दिवसांपूर्वी लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत बऱ्याच युवकांनी यासाठी अर्ज केले होते. ज्या लाभार्थ्यांनी या … Read more

लाडकी बहिण योजना ३ हजार आले का

लाडकी बहिण योजना

माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता या योजने अंतर्गत ३ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरीत करण्यात येत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नसेल म्हणजेच तुम्हाला या योजने अंतर्गत ३ हजार रुपये मिळाले नसेल तर यासाठी काय करावे लागणार आहे … Read more

सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज सुरु

सोयाबीन कापूस अनुदानासाठी अर्ज सुरु

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे यासंधर्भातचा जीआर सुद्धा आपण यापूर्वी बघितलेला आहे. जीआरमध्ये अनुदान कशा प्रकारे वितरीत करण्यात येणार आहे या संधर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नसून आता या अनुदानासाठी अर्ज सुरु करण्यात आलेले आहे. हे परिपत्रक हमीपत्र आणि नाहरकत लेखाच्या शेवटी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात … Read more