कापूस साठवणूक बॅग अनुदान Cotton storage bag

कापूस साठवणूक बॅग अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करण्यासाठी बॅग देण्यात येणार आहे यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. हे अनुदान कश्या पद्धतिने देण्यात येणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. राज्यामध्ये जे शेतकरी कापूस उत्पादक आहे त्याच्यासाठी ही आनंदाची बातमी … Read more

मागेल त्याला सोलर पंप

मागेल त्याला सोलर पंप

मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत तीन ते चार वर्षांमध्ये जवळपास आठ लाख सोलार पंप उभारणीचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख पंपांचे वितरण करण्यात आलेले आहे. महावितरण कंपनीकडून बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कसा करायचा कोणत्या वेबसाईटवर करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे … Read more

ई पीक पाहणी सुरू ७/१२ वर पीक नोंदवा बघा ऑनलाइन पद्धत

ई पीक पाहणी सुरू

शेतकऱ्यांसाठी आता ई पीक पाहणी सुरू झालेली आहे ही पिक पाहणी कशी करायची यासाठी ऑनलाईन पद्धत कशी आहे कोणती एप्लीकेशन वापरावे लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. ऑनलाइन पद्धतीने ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे … Read more

मिळणार 10 हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मिळणार 10 हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. हे अनुदान किती मिळेल व कशा पद्धतीने मिळणार बघा संपूर्ण माहिती. दिनांक 29 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवधथन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मिळणार मोफत गॅस जीआर बघा

महिलांसाठी आता ही अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना मिळणार मोफत गॅस. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे आहे या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन गॅस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे जर तुम्हाला जीआर डाऊनलोड करून संपूर्ण अधिकृत माहिती … Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024

शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे. या संदर्भात दिनांक 25 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे. हा जीआर महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार खनीकर्म या विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय … Read more

महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना मिळणार 25 हजार रुपये.

महाराष्ट्र राज्यामध्ये कन्यादान अनुदान योजना ही राबवली जात होती या अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक मदत म्हणजेच अनुदान देण्यात येत होते. या योजनेअंतर्गत आता नवविवाहित जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासन निर्णय म्हणजे जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. जर … Read more

अटल बांधकाम कामगार आवास योजना atal bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच पात्र बांधकाम कामगारांना घर बांधणी व इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आहे. या संदर्भात दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जीआर सविस्तरपणे बघायचा असेल तर जीआर डाउनलोड तुम्हाला लेखाच्या शेवटी … Read more

लाडका भाऊ योजना अर्ज सुरू

लाडका भाऊ योजना सुरु

लाडका भाऊ योजना अर्ज सुरू दिनांक ९ जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा निर्मित करण्यात आलेला होता या जीआर मध्ये बारावी उत्तीर्ण व युवकांना ६ हजार रुपये महिना व आयटीआय किंवा डिप्लोमा झालेल्या युवकांना आठ ते बारा हजार रुपये महिना मिळणार असल्याबाबत हा जीआर निर्मित करण्यात आलेला होता. जीआर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी … Read more

फक्त १०० रुपयांमध्ये मिळणार आनंदाचा शिधा

रेशनकार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे (रेशनकार्ड धारकांना मिळणार आनंदचा शिधा). यासंदर्भात शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल तर यासाठी लेखाची शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे या बटणावर क्लिक करून तुम्ही हा … Read more