shravan bal yojana श्रावण बाळ योजना २०२४
या योजने अंतर्गत वय वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच श्रावण बाळ योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातर्फे राबविली जाते.जर तुमच्या घरातही तुमची आई वडील किंवा इतर एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे व … Read more