संजय गांधी निराधार अनुदान आले असा घ्या योजनेचा लाभ.

संजय गांधी निराधार अनुदान

ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना sanjay gandhi niradhar anudan yojana अंतर्गत रुपये १ हजार मिळतात व तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत रुपये १ हजार मिळतात त्यांना पुढील १ हजार लवकरच मिळणार आहे. मित्रानो ६६५ कोटी रुपये इतका लाभ अनुदान योजना अंतर्गत व त्याच प्रमाणे ११९४ कोपती रुपये इतका निधी प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य … Read more