2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी आला पहा नवीन gr
2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी म्हणजेच मागच्या वर्षाचा निधी शेतकऱ्यांना मिळणार असा जीआर शासनाने प्रस्तुत केला होता. हा निर्णय २०२१ वर्षाची अतिवृष्टी लक्ष्यात घेऊन घेतला होता.तुम्ही या जी आतमध्ये Maharashtra ativrushti nuksan bharpai 2022 आणि जिल्हा यादी बघू शकता. मार्च ३१, २०२२ रोजी तांत्रिक अडचणीमुळे बीडीएस निघाला नाही. त्यामुळे काही निधी वितरण करण्याचे राहीले होते. त्यामुळे … Read more