उन्हाळी ई पिक पाहणी सुरू e peek pahani 2024

उन्हाळी ई पिक पाहणी सुरू

शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण उन्हाळी ई पिक पाहणी झाली सुरु. बरेच शेतकरी उन्हाळ्यातील ई पीक पाहणीची खूप दिवसापासून वाट बघत होते त्यांची ही प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे. उन्हाळी पीक पाहणी कशी करावी आणि यासाठी प्ले स्टोअर वर एक नवीन अपडेट सुद्धा याबाबत आलेले आहे नवीन ॲप्लिकेशन सुद्धा आलेले आहे याबाबत संपूर्ण … Read more