E Shram Card Online Download ई श्रम कार्ड काढा मिळेल २ लाखांपर्यंत लाभ 2024
ज्या लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना २ लाखांपर्यंत लाभ आणि ३ हजार रुपये पेन्शन प्रती महिन्याला मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्ही हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने देखील काढू शकता. जर तुम्हाला ई श्रम कार्ड हे काढायचे असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे, अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे करायचा आणि कसा … Read more