नमो शेतकरी सन्मान निधी योजना ४ था हफ्ता कधी मिळणार
शेतकरी बांधवांसाठी लागू केली जाणारी ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये वितरित करण्यात येते (नमो शेतकरी सन्मान निधी). दिनांक 18 जून 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. पी एम किसान निधी सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे … Read more