फक्त 10,000 जमा करा 7,13,658 मिळणार रिटर्न Post office RD investment scheme
बरेच बांधवांना या योजनेबद्दल अधिक माहिती नाही ही योजना पोस्टाद्वारे राबवली जाणारी योजना आहे. ही योजना Post office RD investment scheme म्हणून राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्याला चांगल्या पद्धतीने परतावा मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे याची रक्कम तुम्हाला पाच वर्षानंतर व्याजासहित … Read more