शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू 90 टक्के अनुदान मिळणार shilai mashin application 2024

शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू

शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले आहे शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज दाखल करून द्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल shilai mashin application. ग्रामीण भागातील महिला व युवतींना शिलाई मशीनद्वारे रोजगार उपलब्ध होतो. यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये अनेक महिला व युवती शिलाई मशीन घेवून आपला व्यवसाय करतांना दिसतात. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरातील … Read more