सोयबीनचा भाव वाढणार साडेपाच हजार क्विंटल

सोयबीनचा भाव वाढणार

सोयबीनचा विकण्याची  घाई करू नका कारण आता सोयबीनचा भाव वाढणार आहे आणी हा भाव साडेपाच हजार क्विंटल पर्यंत जाणार आहे. आताच्या परिस्थिती नुसार जर बघितल तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे वातावरण आहे आणी बाकी पीक सुद्धा आता वळायला लागली आहे. सोयाबीन चे सीजन हे आता सुरु होणार असून साडेपाच हजार क्विंटल पर्यत भाव जाणार आहे. सोयबीनचा आताचा … Read more