संजय गांधी निराधार अनुदान आले असा घ्या योजनेचा लाभ.

ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना sanjay gandhi niradhar anudan yojana अंतर्गत रुपये १ हजार मिळतात व तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत रुपये १ हजार मिळतात त्यांना पुढील १ हजार लवकरच मिळणार आहे.

मित्रानो ६६५ कोटी रुपये इतका लाभ अनुदान योजना अंतर्गत व त्याच प्रमाणे ११९४ कोपती रुपये इतका निधी प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन shravan bal yojana योजनेसाठी कार्यालयांना वितरण करण्यात आलेला आहे.

निधी वितरणाचा महिना हा ऑक्टोबर २०२२ आहे.

जर तुम्ही एक डाळिंब उत्पादक असाल तर डाळिंब उत्पादनात वाढ कशी हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

जाणून घ्या संजय गांधी निराधार अनुदान कोणाला मिळते

संजय गांधी निराधार योजनेच लाभ मिळविण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.

•  अनाथ मुले

•  सिकलसेलग्रस्त

•  दिव्यांगातील सर्व प्रवर्ग.

•  १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला.

•  तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी.

•  तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री.

•  क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला.

•  निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला. याप्रमाणे ही योजना आहे.

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ योजना मधील अटी

जर तुमच्याकडे दारिद्र रेषेचे कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकत नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे दारिद्र रेषेचे कार्ड असणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तीचे नाव दारिद्रय रेषेखाली असेल व एका वर्षाला २१ हजार वार्षिक उत्पादन २१ हजार पेक्ष्या कमी कमी असलेल्या ६५ किंवा ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस असेल महिन्याला १ हजार रुपये देण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान प्रमाणेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचेहि मिळणार आर्थिक सहाय्य.

आता तुमच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा जमा होणार आहे. नक्कीच या योजनेमुळे तुमची ही दिवाळी आनदात जनार आहे.

श्रावण बाळ योजना निधी

ऑक्टोबर २०२२ मध्ये ११९४ कोटी रुपयांचा निधी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आलेला आहे.

तर लाभार्थींना प्रत्येक महिन्याला नियमित अनुदान देता यावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ६२५ कोटी रुपये वितरीत करण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला या विषयी शासनाची अधिकृत माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.

pdf फाईल डाउनलोड करा.

जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेची pdf फेल डाउनलोड करायची असेल येथे क्लिक करा.

मित्रानो आपल्या मधीलच काही बांधवाना माहित नसते की ते संजय गांधी निराधार योजनेस पत्र आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यावा. 

तर मित्रानो हा लेख वाच्यावर तुमच्या पूर्ण शंकाच समाधान होईल.

खालील बटनावर क्लिक करून संजय गांधी निराधार योजनेची pdf फाईल डाउनलोड करून घ्या.

डाउनलोड pdf फाईल

Leave a Comment