नवीन घरकुल योजना या योजनेचे नाव हे शबरी अनुदान योजना आहे. शबरी योजना ही घरकुल योजना आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे व यासाठी कोणते कागदपत्रे हवे असणार आहे ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकाल.
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तर तो अर्ज तुम्हाला ईमैल किव्हा पत्राने करावा लागणार आहे आणी हा अर्ज तुम्हाला आदिवासी विकास प्रकल्प कडे सदर करावा लागणार आहे जर तुम्हाला या योजनेचा जीआर PDF मध्ये पाहिजे असले तर येथे क्लिक करा.
कोणता लाभार्यी या योजनेचा लाभ घेण्याठी पत्र आहे बघा खालीलप्रमाणे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी आहे जसे कि अर्जदार हा कोणता जातीचा असावा अर्जदाराचे रहिवासी किती दिवसांपासून हे महाराष्ट्रा चे आहे अश्या भरपूर अटी आहे बघा खालीलप्रमाणे.
१. लाभार्थ्याकडे कोणत्याही शासकीय घरकुल योनेचा लाभ नसावा.
२. लाभार्थी हा १८ वर्ष पूर्ण असायला हवे.
३. लाभार्थी ज्या ठिकाणी घरकुल बांधणार आहे ती जागा स्वतः ची असावी
४. लाभार्थ्याची जात ही अनुसूचीत प्रवर्गातील पाहिजे.
५. लाभार्थ्याचे घर हे हे RCC बांधकाम किवा पक्के स्वतः चे घर नसावे.
६. लाभार्थी हा महाराष्ट्र चा रहिवासी असावा.
वरील काही अति आहे. जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता.
नवीन घरकुल योजना अर्ज करण्यासाठी महत्वाची कागदपत्रे
१. लाभार्थ्याचे आधार कार्ड
२. वार्षिक उत्पन दाखला
३. जातीचे प्रमाणपत्र (cast certificate)
४. ज्या ठिकानी योजनेचा लाभ घेणार आहे त्या जागेचे प्रमाणपत्र
५. लाभार्थी कोणत्या गावचा आहे याचे रहिवासी
६. लाभार्थ्याचे फोटो
७. बँक पासबुक ज़ेरोक्ष
८. शिधापत्रिका
कसे मिळेल अनुदान अनुदान
या योजनेसाठी काही अनुदान मिळणार हे अनुदान तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे ज्यामध्ये काही टप्पे होणार आहे जसे की पाहिज टप्पा हा ४०,००० तर दुसरा टप्पा ८०,००० आणी तिसरा टप्पा देखील हा ८०,००० बाकीचे ५०,००० हे सर्व काम पूर्ण झाल्यावर मिळणार आहे असणार आहे. हे अनुदान २ लाख ५० हजार पर्यंत असणार आहे.
जर तुम्हाला हे अनुदान हवे असले तर तुम्हाला तुमचे बांधकाम सुरु आहे असे दाखवले लागेल तरच तुम्हाला या अनुदानाचा पहिला टप्पा मिळेल.
जर तुम्ही या योजनेसाठी परत ठरत असाल तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा.
जर तुम्हाला अश्याच शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले हवी असेल तर आमचा whatsapp ग्रुप नक्कीच जॉईन करा जेणेकरून तुम्हला अशी माहिती सर्वात पहिले मिळेल.
जर तुम्हाला द्रक्ष्य लागवड करायची असेल तर द्राक्ष लागवड करण्याची योग्य पद्धत येथे क्लिक करा.