online job card download. जर तुम्हाला रोजगार हाव असेल तर जॉबकार्ड काढा लगेच.
रोजगारच नाही तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यसाठी सुद्धा तुम्हाला जॉबकार्ड लागणार आहे हे जॉबकार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटणार नाही. जर तुमच नाव हे घरकुल यादीमध्ये आलेले असेल किंवा येणार असेल तर तुम्हाला हे कार्ड काढणे अतिशय आवश्यक आहे नाहीतर तुम्ही घरकुल या योजनेतून वंचित राहू शकता किंवा तुमचे नाव या यादीमधून कमी करण्यात येऊ शकत.
जॉबकार्ड हे खूप महत्वाचे असते. जर तुमच्याकडे जॉबकार्ड नसेल आणी तुम्हाला जॉबकार्ड काढायचे असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने तुमचे जॉबकार्ड काढू शकता. हे जॉबकार्ड तुम्ही जर रोजगार हमी योजने मधून काढू इच्छुक असाल तर ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.
हे जॉबकार्ड काढण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा आणी कुठे करायचा ही संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्याचे वय १८ वर्ष किंवा त्यपेक्षा जास्त पाहिजे तरच लाभार्थी जॉबकार्ड काढण्यासाठी पात्र ठरणार आहे.
या जॉबकार्डचे फायदे भरपूर आहे. जसेकी जर तुम्ही बेरोजगार असाल आणी तुमच्याकडे जर हे जॉबकार्ड असेल तर तुम्ही कामासाठी मागणी सुद्धा करू शकता.
online job card download कागदपत्रे
ज्या ठिकाणी तुम्ही कामासाठी मागणी केली आहे त्या कमाला लागून तुम्हाला १५ किवा यपेक्षा कमी कालावधी मध्ये तुम्हाला काम मिळायला हवे. ज्या ठिकाणी तुम्ही कामासाठी मागणी केलेली आहे त्याची पाउती अर्जदाराकडे असायला हवी.
जर तुम्हला अर्ज करायचा असले तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत ला भेट द्यावी लागेल ज्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. हा अर्ज मोफत तुम्हला उपलब्ध करून मिळेल.
जॉबकार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्रे आहे आवश्यक बघा खालीलप्रमाणे.
जर तुम्हाला जॉबकार्डसाठी अर्ज करायचा असले तर यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे लागणार आहे जसे की यासाठी तुम्हाला लागणार आहे अर्जदाराचे आधार कार्डचे झेरॉक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स, ओळखपत्र आणी बँक पासबुक चे झेरॉक्स.
वरील हे सर्व कागदपत्रे अर्ज करताना अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे तेंव्अहाच र्जदार हा अर्ज करू शकतो.
जर तुम्हाला नरेगा जॉबकार्ड ची यादी जर तुम्हाला बघायची असेल तर आता ही यादी तुम्ही online सुद्धा बघू शकता. ही यादी तुम्ही शासनाच्या अधिकृत ठिकणी सुद्धा बघू शकता.
या योजने चा मुख्य उद्धेश म्हणजेच रोजगार उपलब्ध करून देणे आहे. ही शासकीय योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला रोजगार मिळण्याची श्याक्यता आहे. शासनाच्या प्रमाणे एका परिवाराला तीन महिने १० दिवस(१०० दिवस) रोजगार उपलब्ध करून देणे.
हे जॉबकार्ड जर तुमच्याकडे असेल तर यामधून तुमचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्यामुळे नक्कीच या जॉबकार्ड साठी अर्ज करा. online job card download.
जॉबकार्ड ऑनलाईन काढा
तुम्ही हे जॉबकार्ड ऑनलाईन सुद्धा काढू शकता यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये nrega या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
आता याठिकाणी तुम्हाला Generate Report या पर्यायावर टच करा.
आता याठीनी आपलं राज्य निवडा.
यापुढे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे.
आता नवीन पेजवर तुम्हाला R1 Job Card/Registration याखालील 1 Job Card Related Reports या पर्यायाखालील 4. Job Card या पर्यायावर टच करायचे आहे.
ही सर्व प्रक्रिया केल्यावर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतची यादी दिसेल त्यापैकी तुमचे नाव बघा आणि त्यावर क्लिक करा.
अधिक माहिती
आता शहरी भागांमध्ये सुद्धा घरकुल या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजने संधार्भातील संपूर्ण माहिती वाचा ही माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जर तुम्हला ही माहिती कामाची वाटली असले तर तुमच्या गरजू शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पाठवा जेणेकरून त्यंना या संधर्भात माहिती मिळेल.