1 फेब्रुवारी पासून मिळणार मोफत साडी

1 फेब्रुवारी पासून मिळणार मोफत साडी संपूर्ण माहिती.

राशन दुकानामध्ये आता केवळ राशानच नाही तर साडी सुद्धा मिळणार आहे. ही योजना 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणी या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ही सर्व माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा जेणेकरून या योजने चा लाभ घेताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. 

या योजनेचे नाव आहे captive market scheme. ज्या लाभार्थ्यांकडे राशन कार्ड आहे त्या घरातील महिलेला राशन सोबतच मोफत साडी सुद्धा मिळणार आहे. या captive market scheme चा जीआर सुद्धा आलेला आहे. एका वर्षातून एक साडी या पद्धतीने या योजनेचा लाभ लाभार्त्याना मिळणर आहे.

ही योजना ५ वर्ष चालणार आहे म्हणजे प्रत्तेक एका वर्षाला एक साडी मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती १० ऑक्टोबर २०२३ काढलेल्या जीआर मध्ये देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा चला बघूया सविस्तर पणे.

1 फेब्रुवारी पासून मिळणार मोफत साडी असा घ्या या योजनेचा लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका असणे हे आवश्यक आहे.

ही साडी तुम्हाला मोफत मिळणार आहे एका वर्षातून एकदाच ही साडी मिळणार आहे. जी साडी तुम्हाला मोफत देण्यात येणार आहे त्या साडीची मूळ किंमत ही रु३५५ इतकी असणार आहे. तसेच ही मोफत साडी पुढील पाच वर्षे मिळणार आहे म्हणजे प्रत्तेक वर्षी एक साडी.

अश्या प्रकारे ही मोफत साडी योजना आहे जर तुम्हा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरील काही गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या मोफत साडी योजनेचा लाभ घेऊ शकता.

मोफत साडी या योजनेचा जीआर हा १० ऑक्टोबर २०२३ लाच आलेला आहे जर तुम्हला तो जीआर बघायचा असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईट बघू शकता. जी मोफात साडी पात्र लाभार्थ्यांना मिळणर आहे ती वस्त्रोद्योग या विभाकडून मिळणार आहे.

अधिक माहिती

तुम्हला देखील तुमच्या गुरांसाठी गोठा बांधायचा असले तर तुम्हाला देखील मिळणार आहे शासकीय अनुदान हे अनुदान कसे मिळणार आहे आणी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला आशयाच शासकीय योजनाची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमचे whatsapp जॉईन करायचे असेल तर whatsapp च्या बटनावर क्लिक करा किव्हा 9028342613 या क्रमांकावर संपर्क करा.

तुम्ही आमचे instagram page सुद्धा फोल्लोव करू शकता.

Leave a Comment