Stim Rich फवारणी शेतीसाठी वरदान उत्पादनात वाढ होण्यास होते मदत.

जाणून घेवूयात शेतामधील पिकांवर Stim Rich फवारणीचे महत्व.

शेतामधील पिक चांगले येण्यासाठी अनेकजन महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करतात परंतु पाहिजे तसा परिणाम येत नाही. तुमच्या शेतात कोणतेही पिक असेल तर त्यावर Netsurf चे stim rich फवारणी करून बघा नक्कीच चांगला निकाल परिणाम मिळेल.

Netsurf या कंपनीचे स्टिम रिच हे झाडांची चांगली वाढ करून त्यांना निरोगी ठेवते. स्टिम रिच हा वनस्पती वाढीचा प्रवर्तक आहे जो सर्व वाढीच्या टप्प्यांवर वनस्पती जोमदार, निरोगी आणि उत्पादकक्षम बनवतो.

stim rich पाण्यात सहज मिसळले जाते. निर्देशानुसार वापरल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.

स्टिम रिचमुळे मुळांना पोषक तत्व उपलब्ध होतात.

हे पिकांना उगवण, फुले, फळधारणा, परिपक्वता आणि कापणी यांसारख्या आवश्यक अवस्थेत रोगांपासून प्रतिबंधित करते. पेशींच्या वाढीमुळे पानांचा विस्तार होण्यास मदत होते ज्यामुळे अधिक प्रकाशसंश्लेषण होते.

दुध डेअरी सुरु करण्यासाठी नाबार्डकडून मिळेल 4.40 लाख रुपयांपर्यत सबसिडी Milk dairy subsidy scheme

Stim Rich फवारणी विषमुक्त शेती काळाची गरज

बरेच शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांवर अनेक महागड्या रासायनिक औषधांचा भडीमार करतात. रासायनिक फवारणीमुळे भाजीपाला, फळे याद्वारे विषारी घटक मानवाच्या शरीरामध्ये जावून विविध आजारांना निमंत्रण देत आहेत.

अशावेळी आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. रासायनिक घटकांच्या तोडीस तोड अशी सेंद्रिय खते आणि औषधे आता बाजारात उपलब्ध होत आहेत. ती आपण आपल्या शेतातील पिकांवर फवारली तर उत्पदान तर चांगले येईलच परंतु मानवी आरोग्य देखील चांगले राहील.

शासन स्तरावरून देखील सेंद्रिय शेती संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती केली जात आहे. भविष्यामध्ये लवकरच रासायनिक खत व औषधांचे दुष्परिणाम सगळ्याच्या लक्षात आल्यामुळे अनेक शेतकरी स्वतःहून सेंद्रिय शेतीकडे वळणार आहेत हे नक्की.

हरितक्रांतीमुळे शेतामध्ये रासायनिक खते व औषधांचा वापर वाढला

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताकडे पुरेसा अन्नधान्यसाठा उपलब्ध नव्हता. अशावेळी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादनासाठी हरित क्रांतीच्या नावाखाली शेतात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अर्थात त्यावेळची अन्नधान्याची गरज लक्षात घेता ती काळजी गरज होती.

परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भारत हा अन्नधान्याच्या बाबती स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये रासायनिक खत व औषधांचा उपयोग कमी झाला पाहिजे जेणे करून मानवी आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.

त्यामुळे शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करा. फवारणीसाठी देखील सेंद्रिय औषधांचाच वापर करा जेणे करून आपल्या जमिनीचा पोत सुधरेल.

तुम्हाला जर stim rich हवे असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते सवलतीच्या दारात विकत घेवू शकता.

uttam sheti stim rich fawarani उत्तम शेती स्टीम रिच फवारणी संदर्भातील हि माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा.

Leave a Comment