आयुष्यमान कार्ड करा डाउनलोड. हे कार्ड खूप महत्वाचे आहे जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हला बऱ्याच योजनांचा लाभ मिळणार नाही. तुम्ही हे आयुष्यमान कार्ड तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता online पद्धतीने.
तुम्हाला हे कार्ड काढायचे असेल तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हला हे कार्ड काढताना काही अडचण येणार नाही.
आयुष्यमान कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतो. ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणवर हे शेतकरीच असतात त्यामुळे या आयुष्यमान कार्ड चा शेतकरी बांधून खूप जास्त फायदा आहे कारण या कार्ड च्या मदतीने तुम्हाला ५ लाख इतका मोफत उपचार मिळू शकतो. हे कार्ड डाउनलोड करणे खूप सोपे आहे.
आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमचे नाव हे आयुष्यमान कार्ड च्या यादीमध्ये असावे तेव्हाच तुमचे कार्ड निघणार आहे. जर यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या नावाची online नोंदणी करावी लागणार आहे.
त्यानंतरच तुम्ही हे कार्ड काढू शकता. जर तुमचे नाव या यादी मध्ये असेल तर बघा हे कार्ड कसे डाउनलोड करायचे.
आयुष्यमान कार्ड चे भरपूर फायदे आहे आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्हाला दवाखान्यामध्ये ५ लाखांपर्यत मोफत उपचार सुद्धा मिळू शकतो किंवा भरपूर सवलत मिळू शकते.
आयुष्यमान कार्ड करा डाउनलोड
जर तुम्हाला आयुष्यमान कार्ड हे मोफत डाउनलोड करयचे असेल तर खालील माहिती शेवटपर्यंत वाचा. या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया माहित होणार आहे.
https://pmjay.gov.in/ लिंक वर क्लिक करा. जसेही तुम्ही या लिंक वर क्लिक कराल तुमच्या समोर एक वेबसाईट ओपेन होईल.
या वेबसाईटच्या वरती तुम्हाला तीन रेषा दिसेल त्यावरती क्लिक करा.
खाली स्क्रोल करा त्यानंतर तुम्हाला portals असा शब्द दिसेल त्यावर क्लिक करा. आता परत तुम्हाला या ठिकानी beneficiary identification system शब्द दिसेल यावर क्लिक करा.
वरच्या कोपऱ्यातील या रेषा वर पुन्हा जायचे आहे त्यानंतर तुम्हाला ayushman card download असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
या नंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहे जी माहिती तुम्हला विचारणार आहे ती माहिती अतिशय योग्य प्रकारे भरायची आहे.
आता तुमच्या समोर पुन्हा एक नवीन पेज ओपेन झालेले आहे त्यामध्ये आधार वर क्लिक करा.
पुन्हा तुम्हाल काही पर्याय दिसले त्यापैकी पीयमजेएवाय(PMJAY) या बटनावर क्लिक करा आणी त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाका.
आता खाली एक हिरव्या कलर मध्ये Generate OTP असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
जर तुमच्या आधार ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तर त्या मोबाईल क्रमांकारावर एक OTP पाठविण्यात येईल तो OTP या ठिकाणी टाका.
OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली हिरव्या कलरमध्ये Verify असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत एक हिरवे बटन दिसेल डाउनलोड म्हणून या बटनावर क्लिक करा आणी तुमचे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झालेले आहे.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटांमध्येच तुमचे आयुष्मान कार्ड हे मोफत डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असले तर गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्कीच पाठवा.
अधिक माहिती.
जर तुम्हाला तुमचे नाव हे आयुशामान कार्ड च्या यादी मध्ये नोंदवायचे असेल तर संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला जर अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले हवे असेल तर तुम्ही आमचे whatsapp आणी instagram जॉईन करू शकता.