प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी राबविण्यात येते. या योजनेमध्ये शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून प्रत्तेक वर्षाला ६ हजार रुपये मिळत असतात. हा निधी थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
ही योजना राबविण्यामागाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक मदत करणे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजने अंतर्गत शेतकऱ्याला प्रत्तके वर्षाला ६ हजार रुपये मिळता.
बरेच शेतकरी अशे आहे कि त्यांची केवायसी झालेली नाही. जर तुमची सुद्धा केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला देखील ही केवायसी करणे आवश्यक आहे नाहीतर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाही.
केवायसी करण्याची राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकूण २७०४ अशी आहे. तर केवायसी करण्यासाठी २१ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड सुद्ध लिंक करावे लागणार आहे. आधार कार्ड लिंक करण्यचे राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकूण ८३२६ इतकी आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी साठी का गरजेचे आहे केवायसी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट बँक मध्ये सुद्धा खाते उघडू शकता. जर तुम्ही पोस्ट बँक मध्ये खाते उघडले तर तुम्हाला त्या खात्याला आधार लिंक करावे लागणार आहे.
लाभार्थ्याला जर या योजनेचा लाभ घायचा असले तर केवायसी आणी आधार कार्ड लिंक हे २१ फेब्रुवारी च्या आत करावे लागणार आहे तेव्हाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला केवायसी कराची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेंटर ला भेट द्यावी लागणार आहे जेणेकरून तुम्ही ही केवायसी करून या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हफ्त्यासाठी पात्र ठरला.
ही केवायसी करण्याची शेवाची तारीख २१ फेब्रुवारी आहे या तारखेच्या आत तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकरी बांधवांसाठी ही एक खूप चांगल्या प्रकारची आर्थिक मदत आहे ज्यामध्ये ६००० रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार आहे.
लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाही.
ही माहिती गरजू शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहचावा.
अधिक माहिती.
तुमच्या घरातही जर एखादा वय वृध्द व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना शासनातर्फे 3000 रुपये मिळणार आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना असे आहे आहे. या योजनेसाठी तुमच्या घरातील तुही आजी किंवा तुमचे आजोबा पात्र ठरू शकतात अधिक माहितीसाठी योजना बघा.
उत्तम शेती हे whatsapp ग्रुप जौईन करा जेणे करून तुम्हाला सर्व शासकीय योजनांची माहिती सर्वात पहिले मिळेल.
तुम्ही आमचे instagram सुद्धा फोल्लो करू शकता.