नुकसान भरपाई वाटप जीआर लेखाच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जीआर डाउनलोड करण्यासाठी बटनावर क्लिक करा.
शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचे बऱ्याच पैकी नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाच्या वतीने जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश आहे.
जर तुम्हाला आज जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेखाची शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर टच करून तुम्ही जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता या जीआर मध्ये तुम्हाला संपूर्ण अधिकृत माहिती बघायला मिळेल.
ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे आणि किती मिळणार आहे ही सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे किंवा नाही हे जाणून घ्या.
नुकसान भरपाई वाटप किती मिळेल भरपाई
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. हा जीआर दिनांक 27 मार्च 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे.
राज्यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांची झालेले आहे त्यासाठी भरपाई देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि मालमत्तेची सण 2020 ते 2022 च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
या जीआर मध्ये तुम्हाला शासन शुद्ध पत्रक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जर तुम्हाला हे शासन शुद्ध पत्रक वाचायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या जीआर डाऊनलोड करा या बटणावर टच करून जीआर डाऊनलोड करून हे शुद्ध पत्रक सुद्धा वाचू शकता.
शुद्धिपत्रिका दिलेल्या माहितीनुसार जी काही नुकसान झाली होती त्यासाठी 21 2 2024 ला मान्यता देण्यात आली होती यामध्ये एकूण 106 कोटी 64 लक्ष 94 हजार इतकी होती.
या ऐवजी जी आता शुद्धिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि ही रक्कम एकूण 112 कोटी 39 लक्ष 21 हजार एवढी रक्कम वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
नुकसान भरपाई वाटप कोण आहे पात्र
ज्या शेतकऱ्याच्या जमिनीतील पिकांची नुकसान झाले आहे किंवा जमिनीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याची घरी किंवा इतर घरगुती नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात येणार आहे.
शेतकऱ्याचे जनावरे आणि कुक्कुटपालन जर यामध्ये सुद्धा काही नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
घर पाण्यात बुडाले असतील किंवा घर वाहून गेले असेल तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे.
अशा बऱ्याच पद्धतीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर तुम्हाला या नुकसान भरपाईचा जीआर बघायचा असेल तर या खाली तुम्हाला एक जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि हा जीआर तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल यामध्ये तुम्ही संपूर्ण अधिकृत माहिती बघू शकता.
खालील लिंक वापरून सुद्धा जीआर डाउनलोड होत नसेल 7709616923 या WhatsApp क्रमांकावर नुकसान भरपाई वाटप जीआर असे लिहून पाठवा तुम्हाला जीआर पाठवण्यात येईल.