महिला समृद्धी कर्ज योजना 5 लाखांपर्यंत मिळणार कर्ज mahila samruddi karj yojna

महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत ज्या महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना आता पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तुमच्या घरातील महिलांना सुद्धा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्ही जर एक महिला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत पात्र महिलांना 20 हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे कर्ज महिलांना कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी कोणत्या महिला पात्र आहे व अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

महिला समृद्धी कर्ज योजना राबविण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे आपल्या भागामध्ये भरायचे अशा महिला आहे.

ज्यांना त्यांचा उद्योग तर सुरू करायचा आहे पण आर्थिक आदित्य त्या सक्षम नाही ही बाब लक्षात घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे महिलांना रद्द करून देण्यात येत आहे.

महिला समृद्धी कर्ज योजना कोणत्या महिला आहे पात्र

ज्या महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांसाठी काही पात्रता सुद्धा ठरवून देण्यात आलेले आहे यामध्ये पहिली पात्रता म्हणजे महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.

अर्जदार महिलाही अनुसूचित जाती जमातीची किंवा मागासवर्गीय प्रवर्गातील असावी.

महिला बचत गटाचा भाग असावा.

लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 98 हजार किंवा यापेक्षा कमी असावे (ग्रामीण भागासाठी) तर शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा यापेक्षा कमी असावे.

लाभार्थी महिला ज्या बचत गटामध्ये आहे त्या बचत गटाला दोन वर्ष किंवा यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असावा.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 95 टक्के कर्ज राष्ट्रीय मंडळातर्फे मिळणार आहे तर 5% कर्ज हे राज्य मंडळातर्फे देण्यात येणार आहे.

ज्या तारखेपासून कर्ज घेतलेली आहे त्या तारखेपासून 3 वर्ष्याच्या कालावधीपर्यंत हे रक्कम परत करणे आवश्यक आहे.

कोणते कागदपत्रे आवश्यक

अर्जदार महिलेची आधार कार्ड.

जात प्रमाणपत्र.

छायाचित्रे.

बँक खाते तपशील.

मोबाईल क्रमांक.

रहिवासी प्रमाणपत्र.

लाभार्थी उद्योग व्यवसाय करणार आहे त्याचा अहवाल.

जन्म प्रमाणपत्र.

उत्पन्न प्रमाणपत्र.

पात्र महिन्याची बचत गटामध्ये जेवढे लाभार्थी आहे तेवढ्यांची यादी.

ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करणार आहे त्या ठिकाणच्या जागेबाबतचे प्रमाणपत्र.

असा करा या योजनेसाठी अर्ज

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. सध्या तरी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले नाही.

ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करू शकता. तुम्हाला तुमच्या सामाजिक न्याय व विशेष या विभागाकडे जाऊन या योजनेबद्दल चौकशी करायची आहे व या ठिकाणीच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या या विभागामध्ये तुम्ही हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील दिलेली सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

instagram

Leave a Comment