10 किलो गहू आणि तांदूळ मिळणार मोफत धान्य जीआर बघा

शेतकऱ्यांसाठी अति आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक दुष्काळ व शेतीचे नुकसान झालेले असे शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे या संदर्भातील जीआर सुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे मिळणार मोफत धान्य.

यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे कशाप्रकारे मिळणार आहे व यासाठी कोणती प्रक्रिया आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाच्या मदतीने जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

दिनांक 5 जून 2024 ला या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या असून यामध्ये काय काय दिलेले आहे बघूया काही गवळणी

जर तुम्हाला या संदर्भातला जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेकाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. मिळणार मोफत धान्य.

मिळणार मोफत अन्नधान्य जीआर

ग्रामीण भागाकडे अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची व गरीब कुटुंबांची नुकसान झालेले आहे ही नुकसान भरपाई म्हणून ज्या कुटुंबांची नुकसान झालेले आहे त्या कुटुंबांना दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

दिनांक 5 जूनला निर्गमित करण्यात आलेल्या जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाचे अधिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा कुटुंबांना प्रति कुटुंब दहा किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे.

जीआर मधील शासन परिपत्रके नुसार कार्यपद्धती या ठिकाणी राबविण्यात येणार आहे या कार्यपद्धती कशा प्रकारचे आहे बघूया खालील प्रमाणे.

ज्या ठिकाणी पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा ठिकाणी ची नुकसान जिल्हा अधिकारी ने जाहीर करावे महसूल विभागाच्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार.

बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, या कुटुंबाची यादी व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना पात्र लाभार्थी यांची यादी आणि एकूण संख्या या बाबींची नोंद ठेवावी.

अशा पद्धतीने बऱ्याचश्या तरतुदी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे.

या जीआर नुसार ज्या कुटुंबाची नुकसान झालेले आहे त्या कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे.

जर तुम्हाला हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल या बटणावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता व याबद्दल सविस्तर माहिती संपूर्णपणे बघू शकता.

एक शेतकरी एक डीपी योजना

हा शासन निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत दिनांक 5 जून 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे.

Leave a Comment