रेशन कार्ड डाउनलोड करा ऑनलाईन पद्धतीने

आता तुम्ही तुमचे रेशन कार्ड अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करू शकता. (रेशन कार्ड डाउनलोड करा ऑनलाईन पद्धतीने)

रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे त्यासाठी कोणते ॲप तुम्हाला वापरावे लागणार आहे व यासाठी कोणती प्रक्रिया आहे ही माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

हे रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून एक मेरा रेशन ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे यानंतर या ॲप मध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे.

ही प्रक्रिया कशी आहे व कशा पद्धतीने करावी लागणार आहे ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत खालील प्रमाणे.

रेशन कार्ड डाउनलोड करा बघा ऑनलाईन पद्धत

सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन मेरा राशन हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे.

मेरा राशन हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे व जे परमिशन या ठिकाणी तुम्हाला मागणार आहे ते तुम्हाला मान्य करायचे आहे.

तुम्ही हे ॲप ओपन कराल तसे तुम्हाला समोर एक लोगो दिसेल प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे ज्या भाषेमध्ये तुम्हाला हे ॲप हाताळण्यास सोपे जाईल ती भाषा निवडा आणि गेट स्टार्टेड या बटणावर क्लिक करा.

आता या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे किंवा साइन अप करावे लागणार आहे.

लॉगिन करताना या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दाखवण्यात येईल त्यापैकी तुम्हाला बेनिफिशियरी युजर्स या पर्यायावर क्लिक करून या खाली तुमचा आधार क्रमांक टाकून कॅपच्या भरायचा आहे आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.

ज्या व्यक्तीचा आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकणार आहे त्या व्यक्तीच्या आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

या ठिकाणी लॉगिन करताना तुम्हाला कधी कधी समस्या येऊ शकते कधी कधी अडचण येऊ शकते तर प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला परत परत या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे.

आता जसा तुम्हाला या ठिकाणी ओटीपी येईल तसा तुम्हाला ओटीपी टाकून या ठिकाणी क्रिएट mpin असा पर्याय दिसेल म्हणजेच ॲप चालवण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे हा पासवर्ड चार अंकाचा असणार आहे.

आता या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी उजव्या बाजूला डाऊनलोड चे एक छोटेसे बटन असेल त्यावर ती क्लिक करून तुम्ही हे रेशन कार्ड अगदी एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

या ठिकाणी तुम्हाला जो तुमच्या फॅमिलीचा हेड आहे त्या लाभार्थ्याची संपूर्ण डिटेल्स व रेशन कार्ड दाखवण्यात येईल.

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार

Leave a Comment