ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी भरपूर लाभार्थ्यांनी काढलेले आहे या कार्ड अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन लाखांपर्यंत लाभ सुद्धा देण्यात येतो यासाठी ई श्रम कार्ड ई केवायसी करणे आहे आवश्यक. तुमच्याकडे जर हे ई श्रम कार्ड नसेल तर हे कार्ड कसे काढायचे ही माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
या अंतर्गत तुम्हाला दोन लाखापर्यंत लाख व दीड हजार ते तीन हजार रुपये प्रति महिना एवढी पेन्शन सुद्धा देण्यात येते यासाठी अट मात्र अशी आहे की लाभार्थ्याची वय हे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
ई श्रम कार्ड अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना भरपूर असे फायदे मिळतात मात्र यासाठी इ केवायसी करणे आवश्यक आहे ही केवायसी कशी करायची कोठे करायची ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. ही एक ऐवायसी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन करू शकता यासाठी कोणती प्रक्रिया आहे बघा खालील प्रमाणे.
ई श्रम कार्ड ई केवायसी ऑनलाइन पद्धत बघा
इ केवायसी करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील त्यापैकी तुम्हाला रजिस्टर ऑन इ श्रम या उजव्या बाजूच्या पर्यायावर ती क्लिक करायची आहे.
आता या ठिकाणी परत एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यापैकी ऑलरेडी रजिस्टर या पर्यावरणातील क्लिक करा. त्यानंतर अपडेट प्रोफाइल युजिंग आधार या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या आधार कार्ड ला जो ही मोबाईल क्रमांक लिंक असेल तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि कॅपच्या भरायचा आहे आणि सेंड ओटीपी या हिरव्या बटणावर क्लिक करायचे आहे.
जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्ड लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर या ठिकाणी ओटीपी पाठवण्यात येईल.
ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता तुमचा आधार क्रमांक चार चार आकडे नुसार या ठिकाणी टाकायचा आहे. केवायसी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहे ज्यामध्ये तुम्ही अंगठा घेऊन डोळे घेऊन किंवा ओटीपी च्या मदतीने या ठिकाणी केवायसी करू शकता.
ओटीपी द्वारे ई केवायसी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या चौकटीमध्ये टाका.
आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती दाखवण्यात येईल इथे तुम्हाला update ekyc information या बटनावर क्लिक करायचे आहे.
ये नंतर तुम्हाला परत बरेच पर्याय या ठिकाणी दिसतील त्यापैकी update profile या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक तपशील तपासायची आहे या ठिकाणी तुम्ही भरपूर काही अपडेट करू शकता यानंतर बॅक येऊन तुम्हाला तुमचे ईश्रम कार्ड या ठिकाणाहून डाउनलोड करायचे आहे.