अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. या अंतर्गत एकूण 26 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे या संदर्भात चा शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.
राज्य शासना अंतर्गत एकूण 307 कोटी रुपयांचा निधी या अंतर्गत मंजूर करण्यात येणार आहे.
हा निधी कसा वितरित करण्यात येणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे कोणते 26 जिल्हे या ठिकाणी पात्र ठरविण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत.
दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत या संदर्भाचा अधिकृत जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल किंवा वाचायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन असेल यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधी अंतर्गत झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे या अंतर्गत एकूण 26 जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर शासन निर्णय बघा
नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या अंतर्गत राज्यात अवेळी पावसामुळे बऱ्याच राज्यांमध्ये शेतीमालाची नुकसान झालेली आहे हे नुकसान काही भागांमध्ये जास्त प्रमाणात आहे तर काही भागांमध्ये कमी प्रमाणात आहे.
या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून नुकसान भरपाईसाठी 307 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे.
या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जेही अनुदान मिळणार आहे ते अनुदान शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
हा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हा निधी जमा करू नये किंवा हा निधी परत वसूल करण्यात येणार नाही.
या अनुदानासाठी एकूण 26 जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे हे 26 जिल्हे कोणते आहे यामध्ये किती लाभार्थ्यांना या हा लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती जीआर मध्ये व्यवस्थित रित्या अधिकृतपणे दिलेली आहे.
जर तुम्हाला सुद्धा दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय म्हणजेच जीआर डाऊनलोड करायचा असेल तर खालील बटणावरती क्लिक करून हा जीआर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
ई श्रम कार्ड अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन लाख रुपये व तीन हजार रुपये प्रति महिना अशाप्रकारे लाभ देण्यात येणार आहे जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ हवा असेल तर यासाठी तुम्हाला ई केवायसी करणे आवश्यक आहे ही केवायसी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.