दुष्काळी अनुदान होणार खात्यात जमा dushkal jahir 2024
40 दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर केलेले अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे dushkal jahir 2024. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांना हे अनुदान मिळणार आहे. या संदर्भात शासनाने जानेवारी महिन्यामध्ये जीआर सुद्धा निर्गमित केलेला होता. जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी … Read more