New ration card registration online process मोबाईलद्वारे करा नविन राशनकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी

New ration card registration ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य व इतर सुविधांचा लाभ मिळत नाही. तुम्हाला जर नवीन राशन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लगते कार्यालयात जाण्यायेण्यासाठी बराच वेळ वाया जातो. अशावेळी आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून नवीन राशनकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता. नवीन राशन कार्ड New … Read more