शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी बघा संपूर्ण माहिती. सन 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते यासाठी एकूण 52,562.00 लाख इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे.
या संदर्भात अधिकृत माहिती बघण्यासाठी तुम्ही जीआर सुद्धा बघू शकता. महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागाने यासाठी 30 मार्च 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे.
जर तुम्हाला माझ्या डाऊनलोड करायचा असेल तर लेखाची शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिलेले आहे त्यावर टच करून तुम्ही हा जीआर डाऊनलोड करू शकता.
बऱ्याच शेतकऱ्यांचे सण 2023 मध्ये नुकसान झालेले होते यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज सुद्धा घेतलेली होते पण आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. या संदर्भात चा हा जीआर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात नुकसान झालेली असून यामध्ये अतिवृष्टी, पूर्व इतर भरपूर बाबी आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच पैकी नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल शासनाच्या वतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय केलेला आहे.
2023 मधील हिवाळी अधिवेशनासाठी 379.99 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. यापैकी एकूण 114.00 लाख निधी उर्वरित वितरित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी कसा आहे शासन निर्णय
या योजनेसाठी 2023-24 हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता. यापैकी उर्वरित निधी म्हणजेच 114.00 लाख निधी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि हे नुकसान खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे.
बरेच जिल्ह्यांमध्ये याची नुकसान झालेले असून बरेच शेतकरी हे नुकसान ग्रस्त झालेले आहे ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे ठरवले आहे अशी माहिती जीआर मध्ये दिलेली आहे.
हा जीआर तुम्हाला लेखाची शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही हा जीआर डाऊनलोड करून सविस्तर माहिती बघू शकता.
अशाच प्रकारे दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये हेक्टरी आठ हजार पेक्षा जास्त प्रती हेक्टर शेतकऱ्याला निधी देण्यात येणार आहे जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.
दुष्काळ जाहीर झालेला आहे या संदर्भात शासनाच्या वतीने जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला जीआर सुद्धा डाऊनलोड करायचा असेल तर वरील लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे.