शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी karj mafi gr 2024

शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी बघा संपूर्ण माहिती. सन 2019 मध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते यासाठी एकूण 52,562.00 लाख इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिकृत माहिती बघण्यासाठी तुम्ही जीआर सुद्धा बघू शकता. महाराष्ट्र शासन  सहकार, पणन व वस्त्र उद्योग विभागाने यासाठी 30 मार्च 2024 ला जीआर सुद्धा निर्गमित … Read more

दुष्काळी अनुदान होणार खात्यात जमा dushkal jahir 2024

dushkal jahir 2024

40 दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर केलेले अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे dushkal jahir 2024. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांना हे अनुदान मिळणार आहे. या संदर्भात शासनाने जानेवारी महिन्यामध्ये जीआर सुद्धा निर्गमित केलेला होता. जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी … Read more

पीएम श्रम योगी मानधन योजना. पती-पत्नीला मिळणार प्रति महिना ६००० हजार

पीएम श्रम योगी मानधन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ हजार आणि जोडप्यांना(पती पत्नीला) ६ हजार रुपये प्रति महिना लाभ देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा या लेखांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. या योजनेमध्ये लाभार्थ्याला काही गुंतवणूक करणे गरजेचे आहे … Read more

पीएम किसान योजना १७वा हफ्ता कधी मिळणार

पीएम किसान योजना १७ वा हफ्ता

पीएम किसान योजना १७वा हफ्ता कधी मिळणार बघा संपूर्ण माहिती. शेतकरी बांधवांना प्रत्येकी चार महिन्याला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे 16 हफ्ते आलेले आहे. पी एम किसान निधीचा येणारा हफ्ता हा सतरावा हफ्ता असणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला  व प्रत्येक वर्षाला ६ हजार … Read more

गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन

गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन

महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी गरोदर मातांना मिळणार पनीर अंडी सोयाबीन. गरोदर मातांना आहारामध्ये पनीर अंडी सोयाबीन व इतर बरेच काही देण्यात येणार आहे. जर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा  या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या लेखामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही योजना मानव विकास योजनेअंतर्गत … Read more

नुकसान भरपाई वाटप जीआर आला nuksan bharpai vatap 2024

नुकसान भरपाई वाटप

नुकसान भरपाई वाटप जीआर लेखाच्या शेवटी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जीआर डाउनलोड करण्यासाठी बटनावर क्लिक करा. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचे बऱ्याच पैकी नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाच्या वतीने जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला आज जीआर डाऊनलोड करायचा असेल तर … Read more

शेळीपालन योजना ahilya sheli yojana 2024

शेळी पालन करण्यासाठी राबवली जाणारी ही अहिल्या शेळी योजना आहे ahilya sheli yojana.या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावर शेळ्या देण्यात येते. अहिल्या शेळी योजना अंतर्गत १० शेळ्या आणि १ बोकड या प्रमाणावर शेळ्या देण्यात येते. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे कोणती लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे अर्ज कसा … Read more

गाव तिथे गोदाम योजना जीआर बघा gav tithe godam 2024

गाव तिथे गोदाम योजना संपूर्ण माहिती. ग्रामीण भागाकडे शेतकऱ्यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे ग्रामीण भागाकडे सहसा मुख्य उद्देश म्हणजे शेती असतो यामध्ये शेतकरी बरेच मुख्य पीक घेतात जसे की गहू सोयाबीन हरभरे या पिकांना कधी कधी भाव राहत नाही. या कारणामुळे शेतकरी बंधूंना हे पीक साठवून ठेवावे लागतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना पीक साठवण्यासाठी गोदाम … Read more

solar pump online status check 2024 सोलर पंप अर्जाची स्थिती तपासा

solar pump online status ज्या लाभार्थ्यांनी या सोलर पंपासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे ज्या लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करण्यात आलेली नाही ते अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात. जर तुम्हाला तुमच्या अर्जाची ऑनलाईन स्थिती बघायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण … Read more

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना मुलांना मिळणार २५ ते ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती

ज्या लाभार्थ्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे त्यांच्या मुलांना मिळणार ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्यसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे आणि हा अर्ज कोठे सादर करावा लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. ही योजना … Read more